free mpsc coaching for poor students । अम्मा कि पढाई, गरजू विद्यार्थ्यांना मिळणार स्पर्धात्मक परीक्षेचे मोफत प्रशिक्षण
free mpsc coaching for poor students free mpsc coaching for poor students : चंद्रपूर – गरिब आणि गरजू विद्यार्थ्यांना एमपीएससी, पोलीस भरती, आर्मी भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण देण्याचा अम्मा की पढ़ाई हा अभिनव उपक्रम आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. या उपक्रमातील चाचणी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, तीन हजार विद्यार्थ्यांपैकी 300 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. चंद्रपूर … Read more