Zero Shadow Day 2025 Maharashtra । 🌞 सावली हरवणार! ‘Zero Shadow Day 2025’ तुमच्या शहरात कधी?

Zero Shadow day 2025 maharashtra

Zero Shadow Day 2025 Maharashtra सावली ही आपल्या आयुष्यात सतत सोबत असते, पण एक असा दिवस येतो की आपल्या शरीराची सावली काही क्षणांसाठी पूर्णपणे अदृश्य होते! यालाच म्हणतात शून्य सावली दिवस. दरवर्षी मे महिन्यात महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये हा अद्भुत क्षण पाहायला मिळतो, जेव्हा सूर्य अगदी डोक्यावर असतो. या दिवशी दुपारी साधारण १२.०० ते १२.३० या … Read more