BJP workers join Congress in Bramhapuri
BJP workers join Congress in Bramhapuri : ब्रह्मपुरी ९ नोव्हेम्बर (News34) – सध्यस्थितीत केंद्रात व राज्यात सत्तारुढ असलेल्या भाजपशासीत सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे जनता प्रचंड त्रस्त झाली आहे. महागाईने कळस गाठला असून काॅंग्रेस पक्षाकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसतो आहे.
विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कार्यकाळात सुरू असलेला ब्रम्हपूरी तालुक्यातील विकास बघता मोठ्या प्रमाणात ब्रम्हपूरी तालुक्यातील नागरिक सुखावले असुन काॅंग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात समर्थन देत आहेत.
त्यामुळे ब्रम्हपूरी तालुक्यातील हळदा, मुडझा, वांद्रा, कोसंबी, बल्लारपुर, चिचगाव, आक्सापुर, बरडकीन्ही येथील शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
Also Read : हा वाघ तर प्रामाणिक निघाला
सदर पक्षप्रवेश ब्रम्हपूरी येथील कमलाई निवासस्थानी पार पडला.
यावेळी विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, तालुका काँग्रेस सरचिटणीस गुरुदेव वाघरे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे यांसह अन्य काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. political shift BJP to Congress Bramapuri
यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये वांद्रा येथील माजी सरपंच महादेव मडावी, सेवा सहकारी संस्था अध्यक्ष रामदास कोरटे, नितीन गेडाम, गुरूदेव पाल, मारोती मडावी, सोमेश्वर रडके, कृपाल चाफले, हळदा येथील शंकर राऊत, लोमेश राऊत, लक्ष्मण इटनकर, देवा भोयर, नेताजी राऊत, प्रमोद इटनकर, संदीप आवारी, रेवनाथ राऊत, सचिन रामटेके, महेश भोयर,नितीन रोहणकर, वैभव राऊत, राहुल भोयर, गोलू खोकले, कोसंबी येथील बुलंद ऊईके, इंजी निखील बुध्दे, बल्लारपूर येथील सिताराम मोहुर्ले, गणेश वाघरे, रमेश मोहुर्ले, अभिषेक वाढणकर, नरहरी कोटगले, मुखरू भोयर, वैभव जेंगठे, कैलास मोहुर्ले, श्रीहरी भोयर, होमराज मोहुर्ले, Vijay Wadettiwar development work Bramhapuri
यादव मोहुर्ले, दिलीप मुनघाटे, नामदेव कस्तुरे, अधिर राऊत, गणेश उरकुडे, रामभाऊ महामंडरे, समीर सहारे, वैभव राऊत, लंकेश तोमटी, तुषार कावळे, यादव मेश्राम, रंजीत बुरूबांदे, सोनू हुलके, चेतन रोहणकर, गणेश कोल्हे, निखील खेकडे, पंकज उंदीरवाडे, मंगेश नवघडे, नकुल किनेकार, हेमंत धानोरकर, राहुल जूनघरे, आयुष नवघडे, भिमराव टेंभुर्णे, अक्षय जूनघरे, सोनू नैताम, मोनू नैताम, अंकुश सहारे, सोनू गेडेकार, जयगुरू टेंभुर्णे, वसंत नैताम, जानवा खेकडे, वासुदेव मेश्राम, सुधाकर कोल्हे, देवाजी कोल्हे, यशवंत भोयर, विलास डोमळे, चितगाव येथील मच्छिंद्र देवढगले, रामकृष्ण खरकाटे, श्रीकृष्ण ढोरे, कन्हैया कोरडे, हिरामण मेश्राम, सुखदेव अलोने, आक्सापुर येथील वीनायक शेंडे, गुलाब भोयर, श्रीहरी भोयर, अर्जून मेश्राम, जालिंदर कोसरे यांसह अन्य नागरिकांनी यावेळी पक्षप्रवेश केला आहे.










