चंद्रपुरात सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाला गणेश मंडळाने दिले समर्थन

New young bal ganesh mandal chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. Obc vs Maratha   19 सप्टेंबर पासून गणरायाच्या आगमनाला सुरुवात झाली असून वेंडली येथील न्यु यंग बाल गणेश मंडळाने सरकारला सदबुद्धि देण्याची मागणी करीत टोंगे यांच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे.   मराठा समाजाला ...
Read more

चंद्रपुरात व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाई

Video game Parlour
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपुरात सुरू असलेल्या नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर वर News34 च्या बातमी नंतर चंद्रपूर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे.   चंद्रपूर शहरात मागील अनेक वर्षांपासून व्हिडीओ गेम पार्लर च्या नावाखाली जुगार सुरू असल्याची बातमी 18 सप्टेंबर ला News34 ने प्रकाशित केली होती. बातमी प्रकाशित झाल्यावर पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी पोलीस ...
Read more

चंद्रपुरात आमदार पडळकरांच्या प्रतिमेला मारले जोडे

News34 chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर:- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या बालिश व मतिमंद गोपीचंद पडळकर याच्या निषेधार्थ चंद्रपूर येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले.   राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्यावर वारंवार अतिशय खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या पडळकरांचा स्थानिक चौकात घोषणा देत निषेध करण्यात आला. मागे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अजित दादांच्या ...
Read more

आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी बाप्पाचे आगमन

Ganeshotsav 2023
News34 chandrapur चंद्रपूर – दरवर्षी प्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणराया विराजमान झाले. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान त्यांनी गणेश मुर्तीची विधीवतरित्या स्थापना केले. यंदा हे त्यांचे ९३ वे वर्ष असुन जोरगेवार कुटुंबियांची दुसरी पिढी हि परंपरा चालवत आहे.   गणेशोत्सवाची महती जोरगेवार कुटुंबीयांनी मनाच्या गाभार्यात समृद्ध धार्मिकतेने आणि भावपूर्ण श्रद्धेने जोपासली आहे. ...
Read more

News34 च्या बातमीनंतर पोलीस अधीक्षकांनी दिले हे निर्देश

Video game parlour chandrapur
News34 impact चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात नियमबाह्य पध्दतीने सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरवर News34 च्या बातमीची जिल्हा पोलीस अधिक्षकाने दखल घेत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.   चंद्रपूर शहर व ग्रामीण भागात नियमबाह्य पध्दतीने अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लवर अखेर पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा पुकारला आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर शहरात मनपा च्या गाळ्यात ...
Read more

तो शासन निर्णय रद्द करा – आमदार सुधाकर अडबाले

Mla sudhakar adbale
News34 chandrapur   चंद्रपूर : राज्यातील प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विविध विभागातील कामे ही बाह्ययंत्रणेमार्फत करून घेण्यात येणार आहे. यात शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदेही कंत्राटी तत्वावर भरण्याचा समावेश आहे. या शासन निर्णयाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी तीव्र विरोध ...
Read more

गोलबाजारातील तो संघर्ष अखेर आमदार धानोरकरांनी सोडविला

Chandrapur municipality news
News34 chandrapur चंद्रपूर : गोल बाजारातील महानगर पालिकेच्या मालकीच्या गाळेधारकांवर लादलेल्या अन्यायकारक कराच्या विरोधात ११६ गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. हि अन्यायकारक भाडेवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी केली होती.   सदर याचिकेचा निकाल अद्यापही न आल्याने मनपाने लादलेल्या गाळेधारकाराच्या करात व करावरील व्याजात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन गाळेधारकांवर लाखो रुपयाचा कर थकीत झाला. या ...
Read more

वाघाचा गुराख्यावर हल्ला, आणि गुराख्याने वाघाच्या दिशेला भिरकावली काडी आणि…

Tiger attack chandrapur
News34 chandrapur चिमूर – सोमवारी चैती बिट कोलारा कोअर वनक्षेत्राजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने गुराख्यावर हल्ला करीत जखमी केल्याची घटना घडली.   नेहमीप्रमाणे कोलारा निवासी गुराखी 57 वर्षीय शंकर दोने हे गुरांना चारासाठी जंगल परिसरात गेले होते, कोलारा गेट परिसरातून शंकर जात असताना त्याठिकाणी झुडपात वाघ दबा धरून बसला होता, संधी मिळताच वाघाने शंकर वर ...
Read more

चंद्रपुरातील ओबीसी आमरण उपोषण आंदोलनाला पालकमंत्री मुनगंटीवार यांची भेट आणि घडलं असं..

ओबीसी विरुद्ध मराठा
News34 chandrapur चंद्रपूर – राज्यात सुरू असलेल्या ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षांने आता कळस गाठला असून एकीकडे जरांगे पाटील तर दुसरीकडे टोंगे असे आंदोलन रंगले आहे. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मराठा समाजाने केली तर दुसरीकडे मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी समाजाने तीव्र आक्षेप नोंदविला आहे.   मराठा समाजाच्या मागणीविरोधात राज्यभरात व चंद्रपुरात ओबीसी महासंघाचे विद्यार्थी ...
Read more

शरद पवार व अजित पवार यांच्या वादात चंद्रपुरातील या नेत्याने घेतला हा निर्णय

Chandrapur politics
News34 chandrapur चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे उपाध्यक्ष त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वादाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला.   आम आदमी पार्टीचे राज्य संगठन सचिव भूषणजी ढाकुलकर, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या उपस्थितीत सरदार यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. यावेळी ढाकुलकर ...
Read more
error: Content is protected !!