चंद्रपुरातील दुर्गापुरात सुरू असलेला हा सट्टा बाजार कुणाचा?

सट्टा मार्केट चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर – दुर्गापूर हा भाग वन व सांस्कृतिक कार्यमंत्री, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील मतदार संघ, मात्र या मतदार संघात अवैध धंद्याचा सध्या बोलबाला सुरू आहे. जुगार असो की सट्टा हे कार्य या भागात खुलेआम सुरू आहे, मात्र पोलीस यावर कारवाई करणे टाळत आहे, पण का? हे उत्तर तर खुद्द पोलीस विभाग ...
Read more

चंद्रपुरात रविवारी ओबीसी समाजबांधवांचा महामोर्चा

Grand march obc community chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरात पण पडली आहे, मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांची मागणी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे ही मागणी चुकीची आहे. त्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ विरोध करीत आहे.   याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने व इतर ओबीसी संघटना व जातीय संघटना तर्फे ...
Read more

मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या पण ओबीसी मधून नाही – आमदार धानोरकर

चंद्रपूर ओबीसी आंदोलन
News34 chandrapur चंद्रपूर : चंद्रपूर येथे ओबीसी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबरपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. ओबीसींची जनगणना करणे, कुणबी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण न देणे यासारख्या प्रमुख मागण्यांसाठी ते आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाच्या उपोषण मंडपाला आमदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.   तसेच “कोणत्याही प्रकारची घाई न करता ...
Read more

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची सहविचार सभा संपन्न

Maharashtra State Teachers Council
News34 chandrapur चंद्रपूर – दिनांक 13 सप्टेंबर बुधवारला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर (ग्रामिण) प्राथमिक व माध्यमिक ची सहविचार सभा नागो गाणार माजी शिक्षक आमदार नागपूर विभाग तथा राज्य कार्याध्यक्ष शिक्षक परिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत व विशाल देशमुख उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) तसेच कल्पना चव्हान शिक्षाणाधिकारी (माध्य.)जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या समवेत पार पडली. यात अनेक विषयावर चर्चा ...
Read more

ग्रामपंचायतीने परवानगी नाकारल्यावरही सुरू झाले बिअर बार

Beer bar
News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या राजोली येथील फ्रेंड्स कॉलनीत बियर बार सुरू होत असल्याबद्दलची माहिती ग्राम पंच्यायत राजोलीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी फ्रेंड्स कॉलनीतील नागरिकांनी लेखी अर्जाद्वारे दिली. आणि संपूर्ण राजोली वाशियांची तारांबळ उडाली.   गावात असो वा हद्दीत बियर बार सुरू करण्यात येऊ नये गावातील शांतता व सुव्यवस्था ...
Read more

चंद्रपुरातील अमृत योजनेच्या कंत्राटदारास काळ्या यादीत टाका – हंसराज अहिर

Hansraj ahir
News34 chandrapur चंद्रपूर – अमृतजल नळ पाणी पुरवठा योजना ही मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातील महत्वाकांक्षी योजना असतांनाही चंद्रपूर महानगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार व नियोजनशुन्यतेमुळे 2021 पर्यंत पुर्णत्वास जाणारी ही योजना अजुनही भरकटत असून लोकांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याने संबंधित दोषी कन्सट्रक्शन कंपनी व मालकाला संपूर्ण महाराष्ट्रातून काळ्या ...
Read more

यंग चांदा ब्रिगेडचा कलाकार राष्ट्रवादी कांग्रेसच्या गोटात

News34 chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – वर्ष 2019 ला यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी प्रचंड मताधिक्य मिळवीत चंद्रपूर विधानसभेच्या आमदार पदी विराजमान झाले होते.   मात्र त्यांच्या काटेरी वाट्यात संघर्ष करणारे शिलेदार आमदार जोरगेवार यांची साथ सोडून जात आहे, आधी विशाल निंबाळकर व आता यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप यांनी आमदार जोरगेवार यांची ...
Read more

शेतकऱ्यांनी जाणून घेतलं हिरव्या सोन्याचं महत्व

बांबू लागवड कार्यशाळा
News34 chandrapur चंद्रपूर: बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली आणि आत्मा कार्यालय, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय निवासी बांबू लागवड प्रशिक्षण कार्यशाळा राज्यभरातील शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात वन अकादमी,चंद्रपूर येथे संपन्न झाली.   हिरवं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांबूच्या पर्यावरणीय महत्त्वा सोबतच सामाजिक, आर्थिक व औद्योगिक महत्त्व लक्षात घेऊन तसेच वनेतर क्षेत्रावर बांबूचे ...
Read more

रविंद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला कुणबी युवा चंद्रपूर संघटनेचे जाहीर समर्थन

मराठा विरुद्ध ओबीसी
News34 chandrapur चंद्रपूर : मागील पाच दिवसांपासून मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये. तसेच ओबीसींच्या रखडलेल्या विषयांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष रवींद्र टोंगे हे अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत.   महाराष्ट्रातील सर्वात मोठा समजला जाणारा मराठा समाजाला जर कुणबी मधून ओबीसी आरक्षण दिले गेले. तर ओबीसी मधील जवळपास अडीच ते तीन हजार जातीतील ...
Read more

OBC आंदोलकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सोबत चर्चा करणार

News34 chandrapur
News34 chandrapur चंद्रपूर – विविध मागण्यांना घेवून राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनाला भेट देत आंदोलकांच्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या पर्यंत पोहचवू असे आश्वासन दिले आहे.   मराठा समाजाला ओबीसी ...
Read more
error: Content is protected !!