महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ऊर्जानगर तर्फे निर्भय मार्निंग वॅाकचे आयोजन

Dr. Narendra dabholkar
News34 ऊर्जानगर (चंद्रपूर):-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॅा.नरेंद्र दाभोळकर यांचा दि.२० आगस्ट २०१३ ला सकाळी मॉर्निग वॅाकवरून परत येताना त्याच्यावर गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. त्या घटनेला दहा वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चंद्रपूर व शाखा ऊर्जानगरच्या वतीने वसाहतीतील कामगार मनोरंजन केंद्र येथे निर्भय मार्निंग वॅाकचे आयोजन करण्यात आले. सकाळी ...
Read more

2024 च्या निवडणुकीपूर्वी देशात पुन्हा दंगली होणार – विजय वडेट्टीवार यांचा दावा

Vijay wadettiwar opposition leader
News34 चंद्रपूर – जाती-धर्मात भांडणे लावणे, देशात अस्थिरता निर्माण करणे आणि त्यातून सहानुभूती मिळवून सत्ता काबिज करणे, हे भारतीय जनता पक्षाचे काम आहे. दंगली पेटवूनच भाजप सत्तेत आली आहे, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे २०२४ मध्ये सत्तेतून बाहेर फेकल्या जाण्याची चिन्हे दिसताच केंद्रातील भाजप सरकार राममंदिराच्या उद्घाटनाला कारसेवकांना बोलावून तेथे गोधरासारखी परिस्थिती निर्माण करू शकते, अशा ...
Read more

परिचारिका सीमा मेश्राम मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई होणार?

Nurse Seema meshram chandrapur
News34   चंद्रपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कार्यरत परिचारिका सीमा मेश्राम यांचा योग्य उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही अत्यंत गंभीर बाब असून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राज्याचे वने , सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या संदर्भात ...
Read more

जंगल सफारीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोब्याची 12 कोटींने फसवणूक

Tadoba jungle safari online booking
News34 चंद्रपूर :- वाघाच्या जंगल सफारीसाठी जगप्रसिध्द असलेल्या ताडोबा अभयारण्याला 2 भावंडांनी 12 कोटींचा चुना लावल्याची माहिती उघड झाली आहे, याप्रकरणी विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांनी रामनगर पोलिसात 2 भावंडाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. देश व जगातील लाखो पर्यटकांना ताडोबा अभयारण्याची भुरळ पडली आहे, जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक ऑनलाइन बुकिंग करीत जंगल ...
Read more

चंद्रपुरात पुन्हा पूर?

Chandrapur flood news
News34 चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती, मोठ्या विश्रांतीनंतर 18 ऑगस्ट ला रात्री पासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली, शास्त्रीनगर भागातील नाल्याच्या पाण्याला मार्ग न मिळाल्याने प्रभागातील काही घरात नाल्याचे पाणी शिरल्याने पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली. शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2 मधील कारमेल अकॅडमी च्या मागील भागात अनेक वर्षांपासून नाला वाहतो, ...
Read more

आज दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर अभ्यासिकेचे उदघाटन

Late mp balu dhanorkar
News34 चंद्रपूर: दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या शिक्षण आणि लोकसेवेच्या समर्पणाला भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “दिवंगत खासदार बाळू धानोरकर अभ्यासिके “चे उद्घाटन शनिवार 19 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. चंद्रपूर येथील भिवापूर वॉर्डातील साई मंदिरात हा कार्यक्रम होणार असून, दिवंगत खासदार बाळू धानोरकर मित्र परिवाराने याचे आयोजन ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यात तांदूळ तस्करीच्या परराज्यीय टोळीचा पर्दाफाश

Rice smuggeling
News34 चंद्रपूर/शेगाव – चंद्रपूर जिल्ह्याची सीमा अनेक राज्यांना जोडण्याचे काम करते, त्यामुळे विविध वस्तूंची तस्करी सुद्धा दुसऱ्या राज्याची सीमा जवळ असल्याने तस्कराना सोपे जाते. मागील काही महिन्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय तांदळाची तस्करी केल्या जात आहे, पोलिसांच्या सतर्कतेमुळे 17 ऑगस्टला रात्री तांदूळ तस्करी करणाऱ्या वाहनाला पकडण्यात आले. जिल्ह्यातील शेगाव बु. पोलिसांना तांदळाची तस्करी करणारे वाहन चिमूर ...
Read more

अवैद्य दारू विक्रेत्यांवर त्वरित कारवाई करा

News34 गुरू गुरनुले मुल – अवैद्य दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या मागणीकरीता, पिपरी दिक्षीत येथील ग्रामस्थांनी आज पोलिस स्टेशनवर धडक दिल्याने, प्रशासनात खळबळ माजली. मागील अनेक वर्षापासून तालुक्यात अवैद्य दारू विक्री केली जात असल्यांने, महिलांमद्ये संताप व्यक्त केला जात आहे. या अवैदय दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असून, लहान मुलेही दारूच्या आहारी जात आहे. यामधे शाळा ...
Read more

GMC मधील परिचारिकेचा उपचाराअभावी मृत्यू

News34   चंद्रपूर – चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात परिचारिकेच्या मृत्यूनंतर परिचारिका संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सीमा मेश्राम नावाची ही परिचारिका प्रसूती कक्षात सेवा देत होती. मात्र कामाच्या अतिताणामुळे या परिचारिकेला 16 ऑगस्ट रोजी भोवळ आली. तिला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र आपल्याच सहकारी परिचारिकेवर योग्य उपचार करण्यात इथले स्थानिक डॉक्टर ...
Read more

रविवारी मूल येथे भव्य आरोग्य व रक्तगट तपासणी मोफत औषध वितरण शिबीर

News34 गुरू गुरनुले मूल : श्री माॅ दुर्गा मंदिर सेवा समिती मूल आणि संतोषसिंह रावत मित्र परिवार मूलच्या वतीने दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था सावंगी मेघे, जनरल मेडीकल प्रॅक्टीशनर असोसिएशन मूल आणि सावली, केमीस्ट अँण्ड ड्रगीस्ट असोसिएशन मूल आणि चंद्रपूर जिल्हा मेडीकल लॅबोरेटरी टेक्नाॅलाॅजीस्ट असोसिएशन आणि मुल तालुका काँग्रेसच्या सहकार्याने कार्ये जनकल्याणकारी, सामान्य ...
Read more
error: Content is protected !!