चंद्रपूर युवासेनेच्या रक्तदान शिबिरात युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

News34 चंद्रपूर – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे समाज हित धोरण स्विकारून शिवसैनिक अमनभाऊ अंधेवार यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ऑगष्ट २०२३ रोज मंगळवारला इंदिरा नगर येथे युवासेना शाखा उद्घाटन व भव्य रक्तदान शिबिर चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांतभाऊ सहारे यांच्या द्वारा ...
Read more

सिंदेवाही येथे दुचाकी वाहनाचा अपघात

Two wheeler accident
News34 Accident in sindewahi प्रशांत गेडाम सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी गावाजवळ बुधवारी 9 ऑगस्ट सकाळी 9-30 वाजताच्या दरम्यान एका दुचाकी चालकाची स्वतःच्या ताब्यात असलेल्या दुचाकी वाहना वरुन नियंत्रण सुटल्याने रसत्याचा कडेला असलेल्या खांबाला मोटरसायकल ची जोरदार धडक बसली. दुचाकी चालक या धडकेत गंभीर जखमी होत जागीच ठार झाला, सदरची माहिती प्राप्त होताच सिंदवाही पोलीस घटनास्थळी पोहोचले ...
Read more

15 August : चंद्रपूर जिल्ह्यात 15 ऑगस्ट पर्यंत जमावबंदी

Prohibition order implement
15 August चंद्रपूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दि. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू केले आहे. राजकीय बातमी – शहरात अनियमित पाणी पुरवठा, कांग्रेसने पालिकेवर काढला घागर मोर्चा 15 august या आदेशान्वये संबंधित अधिकारी ...
Read more

चंद्रपुरातील इरई नदीच्या काठी संरक्षण भिंतीचे निर्माण होणार

Irai river chandrapur
News34 चंद्रपूरात वारंवार उद्भवत असलेल्या पूर परिस्थितीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या इरई नदी काठी पूर सरंक्षण भिंतीच्या बांधकाम प्रस्तावास तात्काळ मंजूरी प्रदान करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेत केली आहे. अल्पशा पावसाने चंद्रपूरात वारंवार पुरपरिस्थिती निर्माण ...
Read more

वरोरा पोलीस स्टेशन पुन्हा चर्चेत

Woman took poison
News34 चंद्रपूर /वरोरा – 7 ऑगस्ट ला अत्याचारग्रस्त महिलेने वरोरा पोलीस स्टेशनच्या आवारात विष प्राशन करीत खळबळ माजवून टाकली होती, त्या घटनेनंतर 8 ऑगस्ट ला पुन्हा एका महिलेने पोलीस स्टेशनच्या आवारात विष प्राशन केल्याची घटना घडली मात्र त्या महिलेने बनाव केल्याचे उघडकीस आले. वरोरा तालुक्यातील 48 वर्षीय अर्चना दिवाकर दिवटे ही महिला सायंकाळच्या सुमारास वरोरा ...
Read more

देशातील 7 विधानसभा जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा

Loksabha by election
News34 नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील 7 विधानसभा जागेवर पोटनिवडणूकी ची घोषणा केली आहे. यामध्ये झारखंड, त्रिपुरा, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश व उत्तराखंड या जागेचा समावेश आहे. मात्र चंद्रपूर व पुणे लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूक बाबत निवडणूक आयोगाने काही एक घोषणा केली नाही, ज्यामुळे राज्यातील 2 लोकसभा जागेची निवडणूक होणार नाही याबाबत ...
Read more

त्या 33 कोटीचे काय? – आमदार धानोरकर

Mla pratibha dhanorkar
News34 चंद्रपूर : राज्यातील जि.प. अंतर्गत 2019 व 2021 मध्ये पद भरतीची जाहिरात प्रसिध्द झाली. सदर पद भरतीकरीता अनेक बेरोजगार उमेदवारांनी अर्ज करुन परीक्षा शुल्क भरले. परंतू, वरील दोन्ही परीक्षा शासनाने रद्द केल्या. त्यामुळे बेरोजगार तरुणांची सरकारकडे तब्बल कोट्यवधींची उधारी झाली. या अनेक बेरोजगारांनी भरलेले परीक्षा शुल्क शासनाने परत करावेत, अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभा ...
Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल उपजिल्हा रुग्णालयाचा होणार कायापालट

Mul sub district hospital
News34 चंद्रपूर : जिल्ह्यात आरोग्याच्या अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात, नागरिकांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नेहमीच प्रयत्नशील असतात. त्याचीच फलश्रुती म्हणून मुल येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात आले असून 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आता विशेष बाब म्हणून 100 खाटांचे करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मुलमध्ये 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आहे.या रुग्णालयात ...
Read more

मॉक ड्रिल करणे पोलीस विभागाच्या अंगलट

Dhule police mock drill
News34 Mock drill news धुळे – विविध घटना व गोष्टीवर पोलीस दल पूर्व तयारी म्हणून मॉक ड्रिल करीत चाचपणी करतो, राज्यातील धुळे शहरात देवपूर भागातील श्री स्वामी नारायण मंदिरात केलेल्या दहशतवादी मॉक ड्रिल चाचपणी पोलीस विभागाच्या अंगलट आली. पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाचा फोन वाजला शहरातील श्री स्वामींनारायन मंदिरात दहशतवादी शिरले, पोलीस दल पोहचले, त्यावेळी ...
Read more

मिशन इंद्रधनुष्य 5.0 लसीकरण मोहिमेला सुरुवात

News34 गुरू गुरनुले मुल – सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम मिशन इंद्रधनुष्य ५.० या कार्यक्रमाचे उद्घघाटन विधानसभा आमदार प्रतिनिधी ( आरोग्य विभाग) माजी नगरसेवक चंद्रकांत आष्टनकर यांचे शुभहस्ते करुन करण्यात आले. उदघाटन झाल्यावर या मिशन इंद्रधनुष्य मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मिशन इंद्रधनुष्य मधे लसीकरण सुटलेले बालके ६६ व १७ गरोदर माता यांचे लसीकरण करण्याकरिता ...
Read more
error: Content is protected !!