राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांत चंद्रपूर जिल्ह्याने दाखवला गुणवत्तेचा ठसा

Chandrapur Health ranking
Chandrapur Health Ranking : चंद्रपूर, दि. 13 डिसेंबर २०२५ (News३४) : राज्य आरोग्य विभागामार्फत दरमहा विविध आरोग्य कार्यक्रमांच्या निर्देशांक उद्दिष्टांच्या पूर्ततेनुसार करण्यात येणाऱ्या डी.एच.ओ. (District Health Officer) मानांकनात ऑक्टोबर महिन्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यात तिसरा तर विभागाच्या परिमंडळात प्रथम क्रमांक पटकावत चंद्रपूरने आरोग्य सेवेतील गुणवत्तेची छाप पाडली आहे. (हे वाचा – खासदार धानोरकरांच्या मागणीला यश, उमेदवारांना दिलासा) ...
Read more

१४ वर्षीय मुलीवर पोलिसांनी केला अत्याचार; ५० वर्षांनंतरही न्यायाची लढाई

mathura rape case 1972 chandrapur
Mathura Rape Case 1972 Chandrapur : चंद्रपूर, दि. 11 डिसेंबर २०२५ (News३४) : चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे 1972 मध्ये देशाला हादरवून सोडणाऱ्या अत्याचार प्रकरणातील पीडिता मथुरा ताईंना आजही आयुष्याच्या उत्तरार्धात हालाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळताच विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संवेदनशील दखल घेत स्वतः नवरगावला जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. हलाखीच्या आणि अर्धांगवायूग्रस्त अवस्थेत राहत असलेल्या ...
Read more

यूडीआयडी न सादर केल्याने चंद्रपूर जिल्हा परिषदेतील १२ दिव्यांग कर्मचारी निलंबित

UDID card verification
UDID card verification : चंद्रपूर १० डिसेंबर २०२५ : दिव्यांग विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, चंद्रपूर जिल्हा परिषद प्रशासनाने दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी प्रक्रिया कठोरपणे राबवली आहे. या तपासणी मोहिमेअंतर्गत, आवश्यक असलेले यूडीआयडी (UDID – Unique Disability ID) अर्थात वैश्विक ओळखपत्र सादर न करणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. ...
Read more

सुगंधित तंबाखू माफियांवर थेट मकोका! फडणवीसांची अधिवेशनात घोषणा

MCOCA on gutkha trade
MCOCA on gutkha trade : चंद्रपूर ९ डिसेंबर (News३४) – विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी व सत्ता पक्षातील आमदारांनी अंमली पदार्थ व सुगंधित तंबाखूवरून सरकारला चांगलंच घेरलं, इतर राज्यातून येणारे हे अंमली पदार्थाची वाहतूक थांबवायची असेल तर थेट मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली. या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरचं कायद्यात बदल ...
Read more

evm machine vandalized in gadchandur polling । चंद्रपूर निवडणूक LIVE: गडचांदूरमध्ये संतप्त मतदारांनी ईव्हीएम मशीन फोडली

evm machine vandalized gadchandur polling
evm machine vandalized in gadchandur polling : कोरपना/गडचांदूर: चंद्रपूर जिल्ह्यातील ९ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान दिवसभर विविध केंद्रांवर गोंधळाचे वातावरण होते. कुठे तांत्रिक बिघाडामुळे मतदान थांबले, तर कुठे मतदारांना पैसे वाटपाचे प्रकार उघडकीस आले. या सगळ्या गोंधळात गडचांदूर येथे एक अत्यंत गंभीर घटना घडली, जिथे एका संतप्त मतदाराने ईव्हीएम मशीन फोडून टाकली. पोलीस आदेश ...
Read more

why municipal elections postponed in chandrapur । चंद्रपुरात नगरपरिषद निवडणुका रद्द नाही, पण! आयोगाचा ताजा आदेश जाहीर

why municipal elections postponed in chandrapur
घुग्घुस नगर परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती why municipal elections postponed in chandrapur : चंद्रपूर, दि. 30 नोव्हेम्बर (News३४) : राज्य निवडणूक आयोगाच्या 4 नोव्हेंबर 2025 च्या पत्रान्वये चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती,  वरोरा, ब्रम्हपुरी,  मूल, घुग्घुस, गडचांदूर, चिमूर, राजूरा, नागभीड या नगर परिषदांच्या व भिसी नगर पंचायतीच्या सदस्य व अध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मानव वन्यजीव संघर्ष : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार ...
Read more

Chandrapur breaking news today tiger attack । चंद्रपूर हादरले! गुराख्यावर वाघाचा हल्ला; गुराखी ठार

Chandrapur breaking news today tiger attack
Chandrapur breaking news today tiger attack : चंद्रपूर: २९ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून आज २९ नोव्हेम्बरला चंद्रपूर वनविभागाच्या हद्दीत जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करीत ठार केले. चालू वर्षातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील हि ४१ वी घटना असून यामध्ये आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात ३७, बिबटच्या हल्ल्यात २, हत्ती व अस्वलाच्या ...
Read more

चंद्रपूरमध्ये पुन्हा वाघाचा हल्ला; मानव वन्यजीव संघर्षातील ४० वा बळी

chandrapur tiger human conflict updates
Chandrapur tiger human conflict updates : चंद्रपूर २४ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर वनपरिक्षेत्रात २३ नोव्हेम्बरला वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४० वा बळी गेला, दुर्गापुरातील पायली-भटाळी बीटात सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या चिंचोली निवासी ५४ वर्षीय बाबा नारायण गेडाम याला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवीत ठार केले. चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षातील हा ४० वा बळी ...
Read more

Chimur forest human conflict latest | जंगलराज; वाघाच्या दहशतीने चंद्रपूरचा शेतकरी वर्ग हादरला, पुन्हा शेतकरी ठार

Chimur forest human conflict latest
Chimur forest human conflict latest Chimur forest human conflict latest : चिमूर 6 नोव्हेंबर (NEWS34) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षात सतत वाढ होत आहे, वर्ष 2025 मध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल 38 नागरिकांचा बळी गेला आहे. 5 ऑक्टोबर रोजी चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ईश्वर भरडे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. Also Read ...
Read more

Wardha river missing children । वर्धा नदीत ४ शाळकरी मुलं बुडाली; गुराख्याच्या धैर्याने दोघं वाचले पण

Wardha River missing children
Wardha river missing children Wardha river missing children : वरोरा, २ नोव्हेम्बर (News३४): वरोरा शहरापासून जवळच असलेल्या वर्धा नदीच्या तुराना घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी दोन शाळकरी मुले नदीच्या खोल पाण्यात वाहून गेली आहेत. ही दुर्दैवी घटना रविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. वाहून गेलेल्या मुलांमध्ये रूपेश विजेंद्र कुळसंघे (वय १३, रा. कर्मवीर वॉर्ड, ...
Read more