Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत रासप अध्यक्ष महादेव जानकर यांचं मोठं वक्तव्य

Maratha Reservation चंद्रपूर – महादेव जाणकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री, आज चंद्रपुरात आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचं अभिनंदन केलं. Maratha Reservation महादेव जाणकर यांनी आरक्षणाच्या विषयावर केलेलं वक्तव्य करीत कोर्टात मराठा आरक्षण ...
Read more








