बातमी का प्रकाशित केली म्हणून पत्रकाराला भर चौकात मारहाण
News34 जळगाव – जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे 8 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यांनतर सदर प्रकरण राज्यभर गाजले, शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत व्हिडीओ कॉल द्वारे मुख्यमंत्री शिंदे सोबत कुटुंबांचा संवाद घडवून आणला, त्यावेळी सदर खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा … Read more