Chandrapur Illegal Seed Sale : 5 गुन्हे दाखल, लाखोंचा साठा जप्त

Chandrapur Illegal Seed Sale प्रकरणात कृषी विभागाची मोठी कारवाई, 35 लाखांचा बियाणे साठा जप्त

Chandrapur Illegal Seed Sale प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यात कृषी विभागाने विशेष गुणवत्ता नियंत्रण मोहिमेद्वारे अनधिकृत बियाणे व खत विक्रेत्यांवर कारवाई केली. या कारवाईत 5 फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून 35.08 लाख रुपये किमतीचा बियाणे साठा जप्त करण्यात आला.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now

Leave a Comment