child marriage prevention pledge : चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी बुधवार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सभागृहात बालविवाहमुक्त शपथविधी कार्यक्रम पार पडला. जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व "Access to Justice for Children" प्रकल्पाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. stop child marriage campaign
चंद्रपूर मनपातर्फे मान्सून पूर्व तयारी
अक्षय तृतीयेसारख्या पवित्र दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व धर्मगुरूंनी अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह न लावण्याची प्रतिज्ञा केली. ही बाब सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे. child protection awareness 2025
श्री. बानाईत यांनी "रेड झोन" मधील मुलींचा उल्लेख करताना सांगितले की अशा मुलींच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागते:
या सर्व घटकांचा विचार करून त्या मुलींना समुपदेशन व मार्गदर्शन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. क्षमा बासरकर यांनी स्पष्ट केले की:
रुदय संस्था गडचिरोलीचे संचालक श्री. काशिनाथ देवगडे यांनी सांगितले:
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मा. अजय साखरकर यांनी उपस्थित धर्मगुरूंसोबत थेट संवाद साधला व बालविवाह प्रतिबंधासाठी त्यांची भूमिका स्पष्ट केली. विवाह करताना वयाची खात्री करणे, समाजात जागृती करणे व कायदेशीर परिणाम समजावणे यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शशिकांत मोकाशे सर यांनी केले.
कार्यक्रमाचा समारोप धर्मगुरूंना धन्यवाद देऊन करण्यात आला.
Leave a Comment