ताडोबा-अंधेरी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील चोरगाव येथे वाघाच्या हल्ल्यात ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. वन विभाग व पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तातडीची मदत जाहीर केली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






