अटल स्मृती वर्ष: चंद्रपुरात स्वच्छता व सेवा उपक्रम
Atal Smriti Year : चंद्रपूर २५ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त दि. २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘अटल स्मृती वर्ष’ साजरे करण्यात येत आहे. या उपक्रमांच्या अनुषंगाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार व इंजि. सुभाष कासनगोटटूवार यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर … Read more