अतिवृष्टी मदत, रेल्वे मागण्या; लोकसभेत प्रतिभा धानोरकरांची आक्रमक भूमिका

Lok Sabha winter session

Lok Sabha winter session : चंद्रपूर १८ डिसेंबर २०२५ (News३४): लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न केवळ सभागृहातच मांडले नाहीत, तर थेट केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अतिवृष्टीबाधित चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ९३.७६ कोटी रुपयांची थेट मदत जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकरी, कष्टकरी, रेल्वे प्रवासी आणि … Read more