police operations in chandrapur district । देशी कट्टा, तलवार सहित अवैध धारदार शस्त्रे जप्त, चंद्रपूर गुन्हेगारीचा नवा हॉटस्पॉट?
police operations in chandrapur district police operations in chandrapur district : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा हा गुन्हेगारीचा हब बनू पाहत आहे, सध्या नवे भाई म्हणून अल्पवयीन मुले पुढे येत आहे, जिल्ह्यात घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा समावेश वाढत असून हि पोलीस विभागासाठी भविष्यात मोठी डोकेदुखी निर्माण होणार अशी शक्यता आहे. चंद्रपूर पोलीस विभागाने जिल्ह्यात देशी … Read more