Chaitram Pawar : ताडोबा महोत्सवात पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार, कोण आहे चैतराम पवार?

Maharashtra vanbhushan award
News34 chandrapur चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य सरकारने धुळ्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ जाहीर केला आहे. ओसाड पाड्याचे नंदनवनात रूपांतर करण्याच्या पवारांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. 20 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. Forest conservation   कोण आहे चैतराम ...
Read more

आदिवासी बांधवांनी केला पालकमंत्री मुनगंटीवार यांचा सत्कार

Minister sudhir mungantiwar
News34 chandrapur चंद्रपूर – आदिवासी समाजातील शहरी भागात वास्तव्य करणाऱ्या गरीब बांधवांसाठी शबरी घरकूल योजना मंजूर करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे यासंदर्भातील शासन निर्णय काढण्यात आला आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांनी केलेल्या या प्रयत्नांमुळे आदिवासी बांधवांकडून त्यांचा सत्कार ...
Read more

चंद्रपुरात रावण दहनाला विरोध

चंद्रपूर रावण दहन
News34 chandrapur चंद्रपूर – विजयादशमीच्या दिवशी मंगळवारी चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथे सकाळी साडेनऊच्या सुमारास आदिवासी समाजबांधवांनी केलेल्या विरोधानंतरही रात्री सव्वानऊच्या सुमारास बहादे प्लॉट येथे रावणदहन पार पडले. तब्बल दहा ते अकरा तास पोलिस ठाण्यात ठेवलेल्या आदिवासी बांधव महिला पुरूषांना पोलिसांनी रात्री सोडले. पोलिस स्टेशन पासून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यापर्यंत पैदल मार्च काढून या ...
Read more
error: Content is protected !!