चंद्रपुरात सावकारांसाठी स्पष्ट आदेश: परवाना, नोंदणी व व्याजदर नियम पाळाच, अन्यथा कडक कारवाई
financial law violation : चंद्रपूर, दि. 19 डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) : चंद्रपूर जिल्ह्यात अवैध सावकारीतून घडलेल्या घटनेच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व सावकारांची आढावा बैठक घेतली. सावकारी कायदा व अधिनियम 2014 मध्ये दिलेल्या नियमांचे पालन करूनच सावकारी करणे बंधनकारक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नियोजन सभागृह येथे पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त् पोलिस अधिक्षक … Read more