घुग्घूस नगरपरिषद निकाल: काँग्रेस जिंकली, पण भाजपला राजकीय फायदा

Changing voter trends

Changing Voter Trends : घुग्गुस २१ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) राजकारणात काही पराभव असे असतात, जे आकड्यांनी हरलेले असले तरी भविष्याची दिशा ठरवून जातात. घुग्घूस नगर परिषद निवडणुकीचा निकाल हाच असा एक निकाल आहे. कागदोपत्री काँग्रेसने नगराध्यक्ष पद राखून ठेवले असले, तरी राजकीय वास्तव पाहता भाजपने घुग्घूसमध्ये निर्णायक मुसंडी मारली आहे. घुग्घूस हे शहर … Read more

नगरपरिषद निकाल: चंद्रपूरमध्ये भाजपचा गड कोसळला, कांग्रेसची दमदार वापसी

Bjp election loss

BJP Election Loss : चंद्रपूर २१ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – राज्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पार्टी पहिल्या क्रमांकावर आला पण चंद्रपूर जिल्ह्यात भाजपची चांगलीच पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. कांग्रेस ने १० नगरपरिषद पैकी ७ नगरपरिषदेवर सत्ता काबीज केली, भाजप १, शिंदेसेना १ व अपक्ष १ सोबतच नवनिर्मित भिसी नगरपंचायतीवर भाजपला … Read more