MP Pratibha Dhanorkar public interaction । जिवतीतील नागरिकांचे प्रश्न आता खासदारांच्या कानावर – जनसंवादाने मांडूया आपली व्यथा!
MP Pratibha Dhanorkar public interaction MP Pratibha Dhanorkar public interaction : चंद्रपूर : जिवती तालुक्यातील नागरिकांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्यांचे त्वरित निराकरण करण्याच्या उद्देशाने खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या, बुधवार दिनांक १४ मे २०२५ रोजी, पंचायत समिती जिवती येथे एका महत्त्वपूर्ण जनता दरबारासह विविध विभागातील अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेणार आहे. सकाळी ठीक ११:०० … Read more