Bhadravati land survey news । गावठाण मोजणी न झाल्यास तीव्र आंदोलन होणार!” – मिनलताई आत्रामांचा इशारा

Bhadravati land survey news

Bhadravati land survey news Bhadravati land survey news : भद्रावती – भद्रावती शहरातील गावठाण जमिनींची ड्रोनद्वारे मोजणी करून नागरिकांना जागेची आखीव पत्रिका तात्काळ देण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा ठाम इशारा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सौ. मिनलताई आत्राम यांनी दिला आहे. या संदर्भात सौ. आत्राम यांनी जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख चंद्रपूर व जिल्हाधिकारी … Read more