गोंडपिपरी तालुक्यात शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला

tiger attack on farmer

Tiger attack on farmer : गोंडपिपरी २२ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) : चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून आता ग्रामीण भागातील नागरिक शेतात जायला घाबरत आहे. २१ डिसेंबर ला शेतात पिकाची राखण करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. गोंडपिपरी तालुक्यात पुन्हा एकदा वाघाची दहशत निर्माण झाली असून गोजोली येथे वाघाच्या हल्ल्यात एक … Read more