jivati taluka : राज्यात जिवती तालुका दुसऱ्या क्रमांकावर

Jivati taluka
jivati taluka विकासाच्या बाबतीत अतिमागास असलेल्या तालुक्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या नीति आयोगाने संपूर्ण भारतात 500 आकांक्षित तालुके घोषित केले आहे. यात महाराष्ट्रातील 27 तालुक्यांचा समावेश आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती या एकमेव तालुक्याचा समावेश असून नुकत्याच जाहीर झालेल्या 4 थ्या डेल्टा रँकिंगमध्ये जीवती तालुक्याने विकासाच्या बाबतीत राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तर ...
Read more

Gmc chandrapur : चंद्रपूर मेडिकल कॉलेज मध्ये फोटोग्राफी/व्हिडीओ काढण्यास मनाई

GMC chandrapur
gmc chandrapur शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर (जिल्हा सामान्य रुग्णालय) येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व रुग्णालयात विनाकारण होणारी गर्दी टाळण्याकरिता 1 ऑगस्ट 2024 पासून महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे 26 ऑगस्ट 2024 पासून रुग्णांना भेटण्याकरिता नातेवाईकांसाठी पास बंधनकारक करण्यात येणार आहे. Gmc chandrapur रुग्णालयात रुग्ण भरती झाल्यानंतर फॉर्म भरतेवेळी रुग्णासोबत ...
Read more

security guards : सुरक्षा रक्षकांनी केला आमदार जोरगेवार यांचा सत्कार

security guards
security guards आमदार किशोर जोरगेवार यांनी सीएसटीपीएस येथील 103 सुरक्षा रक्षकांची मुंबई येथे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासोबत बैठक घडवून आणली होती. या बैठकीत सदर सुरक्षा रक्षकांची महानिर्मितीमध्ये होणाऱ्या भरती प्रक्रियेत सरळ भरती करण्याचे आदेश कामगार मंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे लवकरच हे सर्व सुरक्षा रक्षक पुन्हा कामावर रुजू होणार असून, या सुरक्षा रक्षकांनी आज कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार ...
Read more

Ballarpur Assembly : बल्लारपूर विधानसभेवर रोशन लाल यांची दावेदारी

Ballarpur Assembly
Ballarpur Assembly आगामी विधानसभा निवडणूक जवळ येताच विविध पक्षातील उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या ऐकणे सुरू करीत विधानसभा क्षेत्रात दौरे सुरू केले आहे, लोकसभा निवडणुकीत कांग्रेसला चंद्रपूर जिल्ह्यात घवघवीत यश मिळाल्यावर आता पक्षातूनचं स्पर्धा वाढलेली दिसत आहे, सध्या जिल्ह्यातील चंद्रपूर व बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात कांग्रेस मध्ये संभाव्य उमेदवारांची लाट उसळताना दिसत आहे. राजकारण : रास्त धान्य दुकानदारांना ...
Read more

Fair grain shopkeeper : रास्त धान्य दुकानदारांना न्याय द्या – खासदार प्रतिभा धानोरकर

Fair price shopkeeper
Fair grain shopkeeper खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्रातील अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न सुरु केला असून आज दि. 21 ऑगस्ट रोजी रास्त धान्य दुकानदारांच्या समस्यांसंदर्भात त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांची भेट घेतली. महत्वाची सूचना : चंद्रपूर जिल्ह्यातील ही पर्यटन स्थळे बंद Fair grain shopkeeper पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 कोटी नागरिकांना प्रधानमंत्री गरीब ...
Read more

chandrapur tourism : चंद्रपूर जिल्ह्यातील ही पर्यटन स्थळे बंद

Tourism closed in Chandrapur district
chandrapur tourism जिल्ह्यातील नदी,  तलाव, धरणे, धबधबे, गडकिल्ले, जंगल व इत्यादी ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी येत असतात. मान्सून कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच जीवित व वित्तहानी होऊ नये, यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव जिल्ह्यातील धबधबे व पर्यटन स्थळे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहे. तसेच संबंधित पर्यटन स्थळे प्रतिबंधात्मक ...
Read more

Badlapur sexual assault case : गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या – राष्ट्रवादी कांग्रेसची मागणी

Badlapur sexual assault case
Badlapur sexual assault case राज्यातील बदलापूर येथे प्राथमिक शाळेतील 4 वर्षीय 2 मुलीवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. अवश्य वाचा : चंद्रपुरात महिला सुरक्षेचा संदेश देणारी निघणार रॅली त्यांनतर पालकांचा रोष उफाळून आला, 10 तास रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले, पीडित मुलींच्या पालकांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी 12 तास पोलिसांनी ताटकळत ठेवले. 10 तास रेल्वे ...
Read more

Mahila Suraksha : महिला सुरक्षेसंदर्भात प्रत्येक राज्याने कठोर कायदे करावे – खासदार प्रतिभा धानोरकर

Mahila suraksha kayda
Mahila Suraksha कलकत्ता येथील मेडीकल कॉलेज मध्ये घडलेली घटना निंदनिय असून आरोपींवर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तथा गृह मंत्री अमित शाह यांचे कडे केली आहे. अवश्य वाचा : आता आपण ही बनू शकता व्यावसायिक पायलट, चंद्रपुरात होणार प्रशिक्षण Mahila suraksha कलकत्ता येथील घटना मन हेलावणारी असून या ...
Read more

Tiger Attack : वाघाने केली गुराख्याची शिकार

Tiger attack in mul
tiger attack गुरू गुरनुले मुल – मुल तालुक्यातील मौजा चीचाळ! येथील गुराखी मुनिम रतीराम गोलावार वय (४१) हे काल दिनांक १८/८/२०२४ रोजी सकाळी नेहमीच्या वेळेला बकरी चराईसाठी नेले असता वनपरिक्षेत्र कक्ष क्रमांक ७५२ या जंगल परिसरात वाघाने हल्ला करुन गुराखी मुनिम रतीराम गोलावार यांना ठार केले. अवश्य वाचा : कुख्यात गुन्हेगार हाजी हत्याकांडात पुन्हा 7 ...
Read more

Chandrapur Van Prabodhini : चंद्रपूर वन प्रबोधिनीला नागरी सेवा प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय थ्री स्टार मानांकन

Chandrapur van prabodhini
chandrapur van prabodhini राष्ट्रीय नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांच्या (NSCSTI) मानकानुसार चंद्रपूर वन प्रबोधिनीला 19 डिसेंबर 2023 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीकरीता उत्कृष्ट थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. चंद्रपूर वन प्रबोधिनीच्या नागरी सेवा प्रशिक्षणातील उत्कृष्टतेची दखल घेऊन क्षमता निर्माण आयोगाने ही मान्यता प्रदान केली आहे.  ज्यामुळे वन अधिकारी, पदाधिकारी यांच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि परिणामकारकता वाढविण्याच्या प्रक्रियेत एक ...
Read more
error: Content is protected !!