chandrapur diksha bhumi : चंद्रपुरात 1 लाख पुस्तकांची अभ्यासिका
chandrapur diksha bhumi अभ्यासिका म्हणजे केवळ पुस्तके वाचण्याची जागा नव्हे, तर ती विचारांच्या मुक्त प्रवाहाची, नवीन ज्ञानाच्या शोधाची, आणि आत्मविकासाची जागा आहे. या ठिकाणी आपण आपले विचार अधिक व्यापक आणि दृष्टी अधिक विस्तारित करू शकतो. 1 कोटी रुपयांमध्ये पवित्र दीक्षाभूमी परिसरात साकार झालेल्या या अभ्यासिकेत 1 लाख पुस्तकांचा संग्रह राहणार असून ही अभ्यासिका आपली ज्ञानयात्रा … Read more