द कॉन्शन्स’’ ने जिंकली नाट्य रसिकांची मने

https://news34.in

News34 chandrapur चंद्रपूर :- हम बहुउद्देशिय संस्था चंद्रपूर द्वारे डॉ. हेडगेवार जन्मशताब्दि सेवा समिती द्वारा संचालित सेवा प्रकल्प व निराधार प्राण्याची सेवा करणारी प्यार फाऊॅंडेशन या दोन संस्थांच्या आर्थिक मदतीकरीता दि 04 नोव्हेबर रोजी अमेय दक्षिणदास लिखित व ऍड चैताली बोरकुटे-कटलावार दिग्दर्शीत दोन अंकी मराठी नाटक ‘‘द कॉन्शस्’’ चा यशस्वी प्रयोग मोठ्या थाटात उत्साहात पार … Read more