Political Transformation : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात शिवसेना ठाकरे गटाची धडाकेबाज एंट्री

Political transformation

News34 chandrapur चंद्रपूर/बल्लारपूर – देशात लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असून, यंदा भारतीय जनता पक्ष (भाजप) महाराष्ट्रातून अनेक मंत्री लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांचा काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांच्याकडून पराभव झाला तेव्हा घटनांचे एक मनोरंजक वळण आले. मात्र, धानोरकर यांच्या दुर्दैवी निधनाने पक्ष आता मंत्री सुधीर मुनगंटीवार … Read more

चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यातील कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज पुरवठ्यासाठी सुधीर मुनगंटीवार सरसावले

Sudhir mungantiwar

News34 chandrapur चंद्रपूर : चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्याला कृषी पंपांना दोन महिन्यांसाठी दिवसाचे १२ तास वीज पुरवठा देण्यात यावा, या मागणीसाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार पुढे सरसावले आहेत.   विदर्भातील या तीन जिल्ह्यांना दोन महिन्यांसाठी सलग वीजपुरवठा प्राप्त व्हावा यासाठी ना. … Read more

ढोल ताशांच्या गजरात नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल विमानतळ नागपूर

News34 chandrapur नागपूर : अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली वाघनखं लंडनहून भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वर्धा पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे उपराजधानीत ढोल-ताशांच्या गजरात भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. चंद्रपूर, वर्धा, नागपुरातील भाजप कार्यकर्ते व शिवभक्तांच्या गर्दीने यावेळी नागपूर विमानतळाचा … Read more