viral video of government employee playing cards । 🚨 चंद्रपूरमध्ये शासकीय कर्मचाऱ्याचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल!
viral video of government employee playing cards viral video of government employee playing cards : चंद्रपूर – सरकारी कार्यालयांमध्ये कामचुकारपणाचे प्रकार नवीन नाहीत. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील पंचायत समिती कार्यालयातून समोर आलेला एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये एक कर्मचारी आपल्या कामाच्या वेळेत, सरकारी संगणकावर चक्क पत्ते खेळताना दिसत आहे. एका जागरूक … Read more