चंद्रपुरात भाजप प्रवेशावर आरोप-प्रत्यारोप; बेलखेडेंनी शिवसेना जिल्हाप्रमुखांचे आरोप फेटाळले
Chandrapur political controversy : चंद्रपूर १९ डिसेंबर २०२५ (News३४) – पत्नीला नोकरी मिळाली त्या बदल्यात सिनेट सदस्य युवासेना विभागीय सचिव यांनी शिवबंधन तोडत भाजपात प्रवेश केला असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी केला आहे. गिर्हे यांच्या दाव्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले, मात्र हे सर्व आरोप बिनबुडाचे आहे असे प्रतिउत्तर निलेश बेलखेडे … Read more