घरकुलाचे स्वप्न साकार; पोंभूर्ण्यात मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मोफत रेती वाटप
Free Sand Distribution : चंद्रपूर २६ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) – राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पोंभूर्णा येथे ५ ब्रास मोफत रेती वाटप उपक्रमाचा शुभारंभ हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत प्रशासन आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे हा … Read more