ex corporator joins congress : भाजपच्या माजी नगरसेविकेचा कांग्रेस पक्षात प्रवेश

ex corporator joins congress
ex corporator joins congress चंद्रपूर जिल्हा हा कॉग्रेस चा बालेकिल्ला असून काही चुकांमूळे मागील काही वर्षांपासून चंद्रपूर विधानसभेत आमदार निवडून येत नव्हता. परंतू यावेळी चंद्रपूर विधानसभेसह लोकसभा क्षेत्रातील सर्वच आमदार निवडून आणणार असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुधाकर अंभोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी केले. महत्त्वाचे : 12 कोटीच्या बस स्थानकाला गळती ex ...
Read more

chandrapur bus stand : 12 कोटीच्या मुख्य बस स्थानकाला गळती

Chandrapur bus stand
chandrapur bus stand चंद्रपूर – बल्लारपूर शहरात बस स्थानकाची गरज नसताना सुद्धा त्याठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून विमानतळासारखे बस स्टॅण्ड निर्माण करण्यात आले, त्यानंतर जिल्ह्यातील मुख्यालय चंद्रपूर शहरात सुद्धा नवे बस स्थानक पालकमंत्री मुनगंटीवार यांनी मंजूर केले, सदर बस स्थानकाचा एकूण खर्च हा 12 कोटी रुपयांचा होता, त्यानंतर काँक्रिटिकरणाला अडीच कोटी खर्च आला, आतापर्यंत एकूण ...
Read more

join congress party : विजय वडेट्टीवार यांचा वाढता प्रभाव

Join congress party
join congress party वंचीत बहुजन आघाडीचे सावली शहर अध्यक्ष रोशन बोरकर, नितीन दुधे व भाजपचे कार्यकर्ते संतोष कोटरंगे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कार्यावर विश्वास ठेऊन नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला.त्यामुळे सावली शहरात इतर पक्षातून काँग्रेस मध्ये इन्कमिंग सुरु असल्याचे चित्र आहे. राजकारण : उर्जानगर येथील युवकांच्या हाती शिवसेनेची मशाल Join congress ...
Read more

Exclusive mashal : युवकांच्या हाती परिवर्तनाची मशाल

Mashal
mashal ऊर्जानगर मधील युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात केला जाहीर प्रवेश Mashal शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे युवकाचे प्रेरणास्थान आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे यांचा नेतृत्वामध्ये 40 पेक्षा जास्त युवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर ...
Read more

Ballarpur Maharashtra : महिलांसाठी विविध योजना महायुती सरकारच्या काळात – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ballarpur maharashtra
Ballarpur Maharashtra आज कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवीत आहेत. महाराष्ट्र सरकारने मुलींना मोफत शिक्षण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सन्मान योजना या माध्यमातून महिलांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आज महिलांना व त्यांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे शासनाच्या विविध ...
Read more

The crime news : चंद्रपूर जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना

The crime news
The crime news कोरपना अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाची घटना ताजी असताना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. The crime news सिंदेवाही पोलीस स्टेशन अंर्तगत येत असलेल्या लाडबोरी येथील आरोपी प्रणय सुखदेव नन्नावरे वय 23 वर्षे राहणार लाडबोरी ह्याचे गावातील अल्पवयीन मुली सोबत प्रेम संबध जुडले. ...
Read more

tadoba tiger : मूल तालुक्यात वाघांची दहशत कायम

Tadoba tiger
tadoba tiger बोरचांदली शिवारात वाघाची दहशत आजही कायम, वाघाचा बंदोबस्त केला नाही तर पुन्हा आंदोलन – संतोषसिंह रावत tadoba tiger (गुरू गुरनुले) मुल – तालुक्यातील बोरचांदली येथील शेतकरी शैलेश प्रभाकर कटकमवार वय वर्ष (४२) हा ३० सप्टेम्बर २०२४ रोजी म्हैसी उमा नदी काठावर सावली वनपरिक्षेत्रात चारत असताना जवळच त्याला वाघ दिसला. त्या वाघाला घाबरून शैलेशने ...
Read more

Christian society : ख्रिस्ती समाजबांधवांचा कफन पेटी मोर्चा

Christian society
Christian society (गुरू गुरनुले)मुल – गेल्या ४० वर्षापासून ख्रिस्ती समाजाच्या दफनविधीसाठी जागा दिली नाही.करीता मागणीचे निवेदन आम्ही सेट स्टिफन चर्च मुल तर्फे अनेक पत्र दिले परंतु पत्राला केराची टोपली दाखवली, असता ख्रिस्ती समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही.असा इशारा सुद्धा मोर्चाच्या निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिला. महत्वाचे : 200 युनिटचे काय झालं? स्वतः ...
Read more

Narcotics Prevention : अंमली पदार्थ प्रतिबंध बाबत जिल्हाधिकारी गौडा यांनी घेतली बैठक

Narcotics Prevention
Narcotics Prevention जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच वाहतूक, साठवणूक व विक्रीला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नार्को – कोऑर्डिनेशन समिती गठीत करण्यात आली असून दर महिन्याला या समितीचा आढावा नियमितपणे घेण्यात येतो. सोमवार (दि.7) रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सदर समितीचा आढावा घेऊन अंमलबजावणीबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश दिले. महत्वाचे : वाहनाला ब्लॅक फिल्म लावल्यास ...
Read more

mahakali mahotsav shobha yatra : चंद्रपुरात महाकाली महोत्सवाचा शुभारंभ

mahakali mahotsav shobha yatra
mahakali mahotsav shobha yatra आज जैन मंदिर येथून निघालेल्या शोभायात्रेने माता महाकाली महोत्सवाला सुरवात झाली आहे. सराफा असोसिएशनच्या वतीने ही शोभायात्रा काढण्यात आली होती. जैन मंदिर येथून शोभायात्रेला सुरवात झाली. शोभायात्रा आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवास्थानी पोहल्यानंतर आ. जोरगेवार यांनी सपत्निक दर्शन घेतले. 200 युनिट वीज मोफत मिळणार काय? आमदार जोरगेवार म्हणतात mahakali mahotsav shobha ...
Read more
error: Content is protected !!