चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू

Chandrapur lightning strike

News34 chandrapur गुरू गुरनुले मुल – मूल तालुक्यातील चिचाळा येथे वीज पडून एक महिला ठार झाल्याची घटना आज बारा वाजताच्या दरम्यान घडली. चंद्रकला संजय वैरागडे वय 45 असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे ही महीला अत्यंत गरीब कुटुंबातील आहे.   आज 1 ऑक्टोम्बरला सकाळी 11 वाजता पासून मूल शहरात पाऊस बरसला आणि विजांचा … Read more