राज्यकर्ते हे जनतेचा नव्हे, निवडणुकांचा विचार करतात – मेधा पाटकर

दिव्यग्राम महोत्सव कोरपना
News34 chandrapur कोरपना (चंद्रपूर) : देशाला लुटण्याचे, संविधान आणि कायदे बदलण्याचे धोरण सत्ताधारी व उद्योगपती मिळून करत आहेत. विकासाच्या नावावर आदिवासींचे विस्थापन होत आहे. ३९ कायदे संपवून ग्रामसभा व लोकशाहीविरोधी ४ नवीन कायदे कंपण्या व पैशाची गुंतवणूक करणा-यांसाठी सरकारने आणले. याविरुद्ध लढा देणा-यांना विकासविरोधी, अर्बन नक्षल ठरवले जात आहेत.   जल-जंगल-जमीन बचावासाठी देशभर जनआंदोलने करणारे ...
Read more
error: Content is protected !!