चंद्रपुरातील दुर्लभ रक्तगटदात्याची गडचिरोली जिल्ह्यात धाव आणि…

Rare blood group

News34 chandrapur चंद्रपूर – रक्तदान म्हणजे महादान, या दानाने अनेक नागरिकांचा जीव वाचविण्यात येतो, असेच एक महान कार्य चंद्रपुरातील रक्तमित्र रिंकू कुमरे यांच्या माध्यमातून झाले आहे.   गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात राहणारी गर्भवती 30 वर्षीय सौ. नविता दुर्गे यांना डिलिव्हरी च्या वेळी रक्ताची गरज भासली मात्र त्यांचा रक्तगट दुर्लभ AB negative असल्याने वेळेवर कुठे मिळाला … Read more