sand smuggling at night । रेती माफियांचं ‘नाईट प्लॅन’: चंद्रपूरात काय चाललंय?
sand smuggling at night sand smuggling at night : चंद्रपूर – राज्यात वाळू घाटाचे लिलाव प्रक्रिया सुरु आहे मात्र हि प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी वाळू माफियांनी नदी-नाले पोखरून काढत आहे. वाळू घाट सध्या वाळू माफियांकरिता सुरु आहे, मोठे असो कि लहान बांधकाम यासाठी चोरीच्या रेतीचा वापर होताना दिसत आहे. वाळूमाफियांचा गोरखधंदा चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा हीच परिस्थिती … Read more