उभ्या ट्रक ला दुचाकीची धडक, घुग्घुस येथील एकाचा मृत्यू

ट्रक चालकाच्या चुकीने अपघात
News34 chandrapur चंद्रपूर/घुग्घुस – घुग्घुस शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुरट गावाजवळ 10 डिसेंबर च्या रात्री रस्त्याच्या मधोमध उभे असलेल्या ट्रक ला मागून दुचाकीने धडक दिली, या धडकेत दुचाकी चालक जागीच ठार झाला.   31 वर्षीय विजय श्रवण साहू रा. घुग्घुस निवासी असे मृतक दुचाकी चालकाचे नाव आहे, तो ट्रक चालक असल्याची माहिती आहे, कामावरून ...
Read more
error: Content is protected !!