Vishwa Hindu Parishad News : जय श्री रामाच्या घोषणा देत चंद्रपुरातील नागरिक अयोध्येला रवाना

Vishwa hindu parishad
News34 chandrapur चंद्रपूर – अयोध्या येथे 22 जानेवारीला श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती, त्यादिवशी देशात दिवाळी सारखे वातावरण तयार झाले होते.   अनेक वर्षांनी राम मंदिर निर्माण झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे तब्बल 60 कार्यकर्ते आज 11 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता अयोध्येला रवाना झाले.     यामध्ये 40 पुरुष व 20 ...
Read more
error: Content is protected !!