पांदण रस्त्याचे खडीकरण करा – प्रीतम पाटणकर यांची मागणी

मनरेगा योजना
News34 chandrapur विसापूर – दिनांक 15/12/2023 रोजी विसापूर गाव-मधील खूब वर्षां-पासून अस्तित्वात असलेल्या शेतकऱ्यांची समस्या म्हणजे शेतीला जाणारे पांदण रस्ते “शेतकरी हा आपले कष्टाचे पाणी करून धान्य पिकवत असतो व शेतात-मध्ये मजूर वर्गाला सर्व जास्त रोजगार सुद्धा देत असतो आणि शेतकऱ्यांचे शेतीवर संपूर्ण विसापूर गाव निर्भर आहे.   गावामधील जर रोजगार मिळत असेल तर ते शेती ...
Read more
error: Content is protected !!