चंद्रपुर शहरात दारू पिऊन दुचाकीवर युवकांचा धिंगाणा, दोघांचा मृत्यू

चंद्रपुरात अपघाताची मालिका
News34 chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरात मागील 4 दिवसात घडलेल्या दुचाकी वाहनांच्या अपघातात 5 जणांनी आपला जीव गमावला आहे.   मृतांमध्ये 8 वर्षीय बालकाचा समावेश आहे, पहिला अपघात 20 ऑक्टोबर ला बाबूपेठ येथे घडला, यामध्ये ट्रिपल सिट वाहनांवर मस्ती करीत असलेल्या मुलांनी दुचाकी वाहनाला जबर धडक दिली, या धडकेत 8 वर्षीय विहान बोरकर या मुलाचा ...
Read more
error: Content is protected !!