1 मार्चला प्रवेश परीक्षा; एकलव्य रेसिडेंशियल स्कूलमध्ये संधी
Eklavya Model Residential School : चंद्रपूर,दि. 24 डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) : राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षा समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्रातील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत येत्या 1 मार्च 2026 रोजी प्रवेश पूर्व परिक्षा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल, देवाडा, ता.राजुरा, येथे घेण्यात येणार आहे. या परीक्षाद्वारे इयत्ता 6 वी करिता 2220 नविन विद्यार्थ्यांची प्रवेश भर्ती तसेच इयत्ता 7 वी ते 9 करिता रिक्त असलेल्या … Read more