शिक्षण क्षेत्रातील शिक्षित नागरिकांचे अघोरी कृत्य

Chandrapur witchcraft

News34 chandrapur चंद्रपूर – सत्ता प्राप्तीसाठी माणूस कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो याचा प्रत्यय चंद्रपूर जिल्हात आला आहे.जिल्हातील राजुरा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठानच्या निवडणूकीपुर्वी अघोरी प्रकार पुढे आला. आपल्यालाच सत्ता मिळावी,यासाठी संस्थेतील एका संचालकाने इत्तर संचालकांच्या घरी काळा धागा बांधला, हळद, कुंकू लावले.संशयास्पद वस्तू ठेवल्या.या वस्तू निदर्शनास येताच संचालक हादरले. सीसीटीव्हीमूळे हा … Read more

error: Content is protected !!