माजी मंत्री शिवाजीराव मोघे विरोधात पोलिसात तक्रार
News34 chandrapur वरोरा – कांग्रेस पक्षाच्या आदिवासी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी माना समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने माना समाजाच्या वतीने मोघे यांच्या विरुद्ध निषेध मोर्चा काढण्यात आला. नागपुरात आदिवासी क्षेत्रबंधन मुक्ती दिवस कार्यक्रमात शिवाजी मोघे यांनी माना समाजाबद्दल म्हटले की आमची सरकार आली तर हाय पावर कमिशन नेमत त्यामध्ये चुकीने ज्या ...
Read more