Shivani Wadettiwar : कामगार क्षेत्रात शिवानी वडेट्टीवार यांच्या “विजयी क्रांतीला” सुरुवात

The leader shivani wadettiwar

News34 chandrapur चंद्रपूर –  औद्योगिक जिल्हा म्हणून सर्व दूर परिचित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कारखाने सुरू आहेत. मात्र स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीय कामगारांचा भरणा तसेच स्थानिकांना अल्प वेतनात तसेच अनियमित काम देत कामगारांची थट्टा करणाऱ्या सिमेंट कंपनी व्यवस्थापना विरोधात विजय क्रांती संघटनेने मोठे आंदोलन उभे केले. या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तथा … Read more

जनआक्रोश मोर्चा संबंधी कांग्रेसने संभ्रम निर्माण करू नये – विजय मुसळे

चंद्रपूर जन आक्रोश मोर्चा

News34 chandrapur चंद्रपूर – शिक्षण व नोकरी बचाव समिती तर्फे 20 ऑक्टोबर ला शहरात भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, मात्र हा मोर्चा कांग्रेसतर्फे हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला असून शिक्षण व नोकरी बचाव समिती तर्फे शिवानी वडेट्टीवार यांनी समाजमाध्यमांवर टाकलेले व्हिडीओ डिलीट करावे अशी विनंती करण्यात आली आहे. युवा कांग्रेसच्या प्रदेश पदाधिकारी शिवानी वडेट्टीवार … Read more

error: Content is protected !!