Chandrapur Crime News : MBA FINALचे शिक्षण घेणारा युवक निघाला दुचाकी चोर
News34 chandrapur चंद्रपूर – आई-वडील दिवस रात्र काबाडकष्ट करीत मुलांना शिकवितात मात्र काही मुले शिक्षणासहित चुकीच्या वळणावर जातात, असाच एक उच्च शिक्षित तरुण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे, दुचाकी चोरी प्रकरणात MBA FINAL चे शिक्षण घेत असलेला उच्च शिक्षित आरोपीला अटक करण्यात आली आहे. Crime news जिल्ह्यात दुचाकी चोरी चे प्रकरण वाढत ...
Read more