कोरपना तहसील वर धडकला शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा

शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा
News34 chandrapur कोरपना – शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी , शेतकरी युवा आघाडी व स्वतंत्र भारत पक्ष तालुका कोरपना च्या वतीने भव्य शेतकरी मोर्चा शुक्रवार दिनांक ३ ला शेतकरी नेते , माजी आमदार अड वामनराव चटप यांचे नेतृत्वात तहसील कचेरीवर धडकला.   अतिवृष्टीत पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी , खरवडून गेलेल्या शेतीला एकरी ...
Read more
error: Content is protected !!