केंद्र सरकारने सर्वासाठी शेतीचे धोरण घोषित करावे
News34 chandrapur यवतमाळ – सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करा व शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्यांना नियमाकुल करा अशी मागणी घेऊन शामा दादा कोलाम ब्रिगेड च्या वतीने तहसीलदार राळेगाव यांच्यामार्फत मा. द्रोपदी मुर्म (राष्ट्रपती)राष्ट्रपती भवन – दिल्ली सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले, भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी गरीब हटाव नारा देऊन ...
Read more