रविंद्र शिंदेचे कार्य समजले आणि आशेचा किरण गवसला

Ravindra shinde shivsena
News34 chandrapur भद्रावती : तालुक्यातील खापरी येथील वैष्णवी सुनील पाचभाई ह्या नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थींनीला तिचे प्रथम वर्षाचे प्रवेश शुल्क भरण्याची व्यवस्था शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी सामाजिक बांधिलकीतून केली. रविंद्र शिंदे यांनी प्रसंगावधान ठेवीत केलेल्या सहकार्यामुळे वैष्णवीच्या चेहऱ्यावर अप्रतीम हास्य फूलले.   दि. २२ ऑक्टोंबर रोजी वैष्णवीच्या ...
Read more
error: Content is protected !!