भारताने 37 चेंडूत सामना जिंकून आठव्यांदा आशिया कप जिंकला

Asia cup 2023

News34 chandrapur अखेर आशिया चषक 2023 ची सांगता झाली. 19 दिवस चाललेल्या या स्पर्धेत 13 सामने खेळले गेले. भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचा डाव 50 धावांवर आटोपला. भारताने 6.1 षटकात 10 विकेट्स राखून सामना जिंकला. … Read more

error: Content is protected !!