करवाढीमुळे नागरिक संतापले, सरपंच व ग्रामसेवकाला कार्यालयात डांबले

लोकप्रतिनिधींना शिक्षा
News34 chandrapur चंद्रपूर :  मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत वाढ करण्यात आल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी सरपंच, सचिवासह ग्रामपंचायत सदस्यांना साडेतीन तास ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील देवपायली येथे आज बुधवारी घडली.   नागभीड तालुक्यातील देवपायली ग्रामपंचायतीत आज बुधवारी ग्रामसभा आयोजीत केली होती. ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा झाली त्यापैकी मालमत्ता व पाणीपट्टी कर वाढविण्याबाबत ...
Read more
error: Content is protected !!