Ram Bhakt : चंद्रपुरातील रामभक्त युवक सायकलने करणार चंद्रपूर ते अयोध्या प्रवास
Ram Bhakt चंद्रपूर – चंद्रपूरकर रामभक्त सायकलपटूने अयोध्यावारीची सुरुवात केली आहे. २० वर्षाचा मयूर देऊरमल्ले रामललाच्या दर्शनाला सायकलीने रवाना झालाय. सुमारे हजार किलोमीटर अंतर पार करून दहा दिवसांनी तो अयोध्येला पोचणार आहे. चंद्रपूर शहरातील जीवघेणे खड्डे बुजवा Ram bhakt अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने जय श्रीराम चा जयघोष करत अयोध्येकडे निघालेल्या सायकलपटू ...
Read more