Monday, June 24, 2024
Homeक्रीडाचंद्रपुरातील रामभक्त युवक सायकलने करणार चंद्रपूर ते अयोध्या प्रवास

चंद्रपुरातील रामभक्त युवक सायकलने करणार चंद्रपूर ते अयोध्या प्रवास

पोम्भूर्णा तिल युवक निघाला अयोध्या

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूरकर रामभक्त सायकलपटूने अयोध्यावारीची सुरुवात केली आहे. २० वर्षाचा मयूर देऊरमल्ले रामललाच्या दर्शनाला सायकलीने रवाना झालाय. सुमारे हजार किलोमीटर अंतर पार करून दहा दिवसांनी तो अयोध्येला पोचणार आहे.

 

अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने जय श्रीराम चा जयघोष करत अयोध्येकडे निघालेल्या सायकलपटू रामभक्ताला चंद्रपूरकरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.

 

 

मयूर चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील धनोटी या गावातील रहिवासी आहे. श्रीरामाच्या ओढीने व त्यांच्याच कृपाशीर्वादाने सर्व विघ्न दूर होत अयोध्येला सुखरूप- सकुशल पोहचू असा विश्वास त्याने व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!